महात्मा गांधींनी भारतीय समाजाला जीवन मूल्ये, नीतिमूल्ये व राष्ट्रीय मूल्ये शिकवली. छिन्न - विच्छिन्न अवस्थेत असलेल्या समाजाला एकसंघ राष्ट्रपण दिले. सत्य व अहिंसेचा एक नवा क्रांतिकारी मार्ग दाखविला. संपूर्ण जगभर परस्परांविषयी द्वेषाची भावना वाढत चाललेली आहे. किंबहुना काही शक्ती जाणीवपूर्वक धर्म, राष्ट्रवाद इत्यादी विषयांवर माणसा - माणसात फूट निर्माण करीत आहेत. संकुचित भावना, हिंसाचार, सत्तेचा गैरवापर, पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल बेफिकिरी वाढत चाललेली आहे. समाजात भयावह तटस्थता आहे. अशा परिस्थितीत समाजातल्या सुज्ञ लोकांनी एकत्र येऊन या समाजविघातक प्रवृत्तीविरुद्ध एकवटले पाहिजे. महात्माजींच्या शिकवणीनुसार सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने आपण हा लढा यशस्वी करूया. जयहिंदने गांधींजींच्या मार्गाने सुरु केलेल्या या चळवळीत आपण मनापासून सामील होऊ या आणि हा लढा यशस्वी करूया. जयहिंद याच ध्येयाने कार्य करत आहे.
Organic Farming is the need of the Hour, we need to have clean Air, Water, and Food. Farmers need to become self reliant and work on increasing Soil fertility. History is replete with examples of empires that have perished because they did not pay attention to soil fertility.
Nowadays, position, money, intellect are not valuable, but the number of people you work with is valuable. Only when we work together will the village prosper,After that, the village, taluka, district and state are automatically prosperous. The youth should unite in the village, start a business in the village, so that the money should remain in the village. For this, good work is being done through healthy villages under Jaihind people's Movement.