जयहिंद लोकचळवळ अंतर्गत ढगातील शेती- पडीत माळरानावर आंबा ,चिकू, सिताफळ, आवळा इ.लागवड व त्याचे प्रोसेसिंग उत्पादने तसेच स्वतःचा ब्रँड तयार करून विक्री करणारे श्री. राजेश पाडेकर , मुथाळणे, तालुका- अकोले यांच्या शेतावर तसेच प्रोसेसींग कंपनीची पाहणी केली. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ.डॉ. सुधीर तांबे, श्री. जितीन साठे ,विभागीय अधिकारी, BAIF, नाशिक डॉ.प्रशांत नाईकवाडी, चेअरमन, रोमिफ इंडिया जयहिंद कृषी विभाग प्रमुख डॉ. अभय जोंधळे, अकोले तालुका कृषी अधिकारी श्री.गोसावी साहेब संगमनेर तालुका कृषी अधिकारी श्री. शेंडे साहेब, मा. श्री. विक्रम नवले, श्री.भाऊमामा खरात, श्री. तुषार गायकर, मंडळ कृषी अधिकारी श्री. साबळे साहेब , श्री.जोर्वेकर साहेब उपस्थित होते.