पारेगाव खुर्द येथे क्राॅम्टन फाऊंडेशन मुंबई, वनराई संस्था पुणे व जयहिंद लोकचळवळ यांच्या सहकार्याने पाणलोट विकास कामांचे भूमिपूजन महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ.डाॅ.सुधीर तांबे, वनराई संस्थेचे अध्यक्ष रविंद्र धारिया, अजय फटांगरे, सुभाष सांगळे, सखाराम शेरमाळे आदिंसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. #Jaihindpeoplesmovement #जयहिंद_लोकचळवळ